RSS Feed




More...






Visit blogadda.com to discover Indian blogs


साधनेतून आनंद मिळाला पाहिजे

तुम्ही जेव्हा एखादा चित्रपट पहायला जाता तेव्हा आत्ता समोर काय चाललय त्याकडे लक्ष देत असता. तीन तासांनंतर शेवट काय होणार याकडे नाही. समोरच्या दृष्यांमधे तुम्ही एवढे गुंगून जाता की चित्रपटाचा शेवट कधी आला ते समजत सुद्धा नाही. योगमार्गावरही असेच चालावे. साधनेतून आनंद मिळाला पाहिजे.

सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+


Tags : योग साधना विचार
Posted On : 25 Jul 2010
Current Rating :
Rate this product :


This page is protected by copyright laws. Copying in any form is strictly prohibited. For Copyright notice and legal terms of use click here.

Protected by Copyscape


Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.
Contact Us
Read Copyright & Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web