RSS Feed




More...






Visit blogadda.com to discover Indian blogs


सामान्य माणूस आणि योग्यातील फरक

सामान्य माणूस आयुष्यभर असंख्य इच्छाआकांक्षांच्या मागे ऊर फुटेस्तोवर धावतो पण त्या त्याच्यापासून चार बोटे दूरच राहतात. योगी सर्व इच्छाआकांक्षांचा त्याग करतो आणि अष्टमहासिद्धी त्याच्या पायाशी लोळण घेतात. एकाला इच्छा असते मार्ग नसतो तर दुसर्‍याला मार्ग असतो पण इच्छा नसते.

सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+


Tags : योग विचार
Posted On : 14 Jun 2010
Current Rating :
Rate this product :


This page is protected by copyright laws. Copying in any form is strictly prohibited. For Copyright notice and legal terms of use click here.

Protected by Copyscape


Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.
Contact Us
Read Copyright & Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web