देवाच्या डाव्या हाती पुस्तक रुपाने प्रकाशित!
नुकतेच माझे 'देवाच्या डाव्या हाती' हे पुस्तक प्रकाशित झाले. काही महिन्यांपूर्वी माझ्या योगविषयक वेब साईटवर माझ्या कुंडलिनी जागृतीच्या अनुभवांवर आधारीत लेखमाला लिहित होतो. तीचेच रुपांतर या पुस्तकात झाले. लेखमालेला वाचकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. त्या बद्दल त्यांचे आभार. पुस्तकाविषयी अधिक माहिती
येथे उपलब्ध आहे. पुस्तकातील काही भाग संक्षिप्त स्वरूपात
याच वेब साईटवर उपलब्ध आहे.
This page is protected by copyright laws.
Copying in any form is strictly prohibited.
For Copyright notice and legal terms of use click here.